प्रभाग क्र. १३ अंतर्गत येणाऱ्या सर्व
गल्ल्या, अंतर्गत रस्ते व वस्ती भागांमध्ये
पावसाळ्यातील अडचणी दूर व्हाव्यात,
चालण्यासाठी सुरक्षित व स्वच्छ मार्ग मिळावा
या उद्देशाने काँक्रिटीकरणाची कामे
यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येत आहेत.
या कामांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन
सोपे, सुरक्षित व आरोग्यदायी होणार आहे.