मागे जा

पुष्यमृत भागातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्य वाटप


प्रभाग क्र. १३ अंतर्गत
पुष्यमृत भागातील
अंगणवाड्यांमधील
लहान विद्यार्थ्यांना
शालेय गणवेश तसेच
शालेय साहित्याचे
वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य
उद्देश शिक्षणापासून
कोणताही विद्यार्थी
वंचित राहू नये,
तसेच पालकांवरील
आर्थिक ताण कमी
करावा हा होता.

या अंतर्गत खालील
अंगणवाड्यांमधील
विद्यार्थ्यांना
गणवेश व साहित्य
वाटप करण्यात आले :

• सगुण दर्शन अंगणवाडी क्र. ११
• लिंगानगुडी व जैनबस्ती अंगणवाडी क्र. ८
• जगताप तालीम अंगणवाडी क्र. ६ व ७
• अवधूत आश्रम अंगणवाडी क्र. १०
• अणुबाई विद्यामंदिर अंगणवाडी क्र. २
• महादेव मंदिर अंगणवाडी क्र. १३
• बौद्धविहार अंगणवाडी क्र. ५
• मरूबाई मंदिर अंगणवाडी क्र. १
• पि. बा. पाटील मळा टाकवडे वेस
• अंगणवाडी क्र. ११५

या उपक्रमातून
लहानग्यांच्या चेहऱ्यावर
आनंदाचे हास्य
दिसून आले.

— नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर व
युवा नेते श्री. नितीन
दिलीप लायकर

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय