मागे जा

आमची सामाजिक बांधिलकी


समाजातील सुरक्षितता, शिस्त व
नागरिकांचे संरक्षण हीच खरी
सामाजिक बांधिलकी मानून
प्रभाग क्र. १३ मध्ये विविध
उपक्रम राबवण्यात आले.

इचलकरंजी मुकबधिर संघटनेला
क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक मदत
करून त्यांच्या प्रोत्साहनाचा
हात पुढे करण्यात आला.

रस्त्यांवर धावणाऱ्या ट्रक व
ट्रॅक्टर–ट्रॉली यांना
रिफ्लेक्टर (रेडियम) लावण्याबाबत
वाहन मालक व चालकांना
मार्गदर्शन करण्यात आले,
जेणेकरून अपघात टाळता येतील.

कबनूर नगरपरिषद क्रीडा समिती
स्थापन होण्यासाठी आवश्यक
प्रक्रिया, मार्गदर्शन व पाठपुरावा
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांच्या पुढाकारातून करण्यात आला.

या सर्व उपक्रमांमध्ये
पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था,
युवक व नागरिकांचा सक्रिय
सहभाग लाभला.

समाजाच्या हितासाठी,
सुरक्षिततेसाठी व सर्वांगीण
विकासासाठी अशीच
सामाजिक बांधिलकी पुढेही
जोपासण्याचा निर्धार
यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय