कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रभाग क्रमांक २६ व २७
मधील काही भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई
निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना
सामोरे जावे लागत होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी तातडीने पुढाकार घेऊन
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
या पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील
नागरिकांना पिण्याच्या व घरगुती
वापरासाठी आवश्यक पाणी
उपलब्ध होऊन नागरिकांना
मोठा दिलासा मिळाला.
नागरिकांच्या मूलभूत गरजा
तत्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी
आपत्कालीन परिस्थितीतही
सेवा देण्याचा आमचा प्रयत्न
या माध्यमातून यशस्वी झाला आहे.