प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत कै. दिलीप अण्णासाहेब लायककर
चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर यांच्या पुढाकाराने
नागरिकांसाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी
महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली.
या अंतर्गत नगरपरिषदेच्या सरकारी नळांचे
बोरबंद दुरुस्ती, बंद पडलेली कनेक्शन
पुन्हा कार्यान्वित करणे व पाण्याचा
होणारा अपव्यय थांबवण्यासाठी
योग्य उपाययोजना करण्यात आल्या.
तसेच बावणे गल्ली, शिवाजी नगर परिसरात
पाणीपुरवठा नियमित व सुरक्षित राहावा
यासाठी नवीन पाईप लाईन व
पाईपचे क्रॉस कनेक्शन देऊन
पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला.
या कामासाठी नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या विकासकामामुळे परिसरातील
नागरिकांना नियमित व स्वच्छ
पिण्याच्या पाण्याची सुविधा
उपलब्ध झाली आहे.