प्रभाग क्र. २६ व २७ अंतर्गत नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर यांच्या प्रयत्नाने
जुन्या व जीर्ण झालेल्या काँक्रीटच्या
जुन्या वहन पाईप काढून नवीन पाईपलाईन
जोडण्याचे काम करण्यात आले.
या कामामुळे मेन रोडवरील गटारीतील
पाणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी झाले
तसेच घाण पाणी साचण्याची समस्या
लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
हे पाणी पाईपलाईन काम
हत्ती चौक सावंत कोपरा व नेजे कोपरा,
सातपुते गल्ली सुरेश सातपुते कोपरा,
साखरे हॉस्पिटल समोर,
खानाज गल्ली रस्ता,
तारा हॉटेल रस्ता
या ठिकाणी पूर्ण करण्यात आले.
या कामासाठी नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या विकासकामामुळे परिसरातील
स्वच्छता, आरोग्य व नागरिकांचे
दैनंदिन जीवनमान सुधारण्यास
मोठी मदत झाली आहे.