प्रभाग क्र. १३ (अ) अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
करण्याच्या उद्देशाने सायली महिला उद्योग समूहामार्फत
महिलांना गारमेंट व्यवसाय व संगणकाचे व्यावसायिक
प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या काम मिळून
रोजगार निर्मिती होण्यास मदत होत आहे.
महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वावलंबी
बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्वावलंबी महिला – समृद्ध समाज
या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी
सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.