मागे जा

महिला बचत गट व महिला उद्योग समूह उद्घाटन सोहळा


प्रभाग क्र. १३ (अ) अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
करण्याच्या उद्देशाने महिला बचत गट व महिला उद्योग समूहाच्या
सामूहिक गारमेंट युनिटचा उद्घाटन सोहळा पार पडला.

या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन
त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
महिला स्वावलंबन, बचत गटांचे बळकटीकरण
आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी
हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

स्वावलंबी महिला – समृद्ध समाज
या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी
सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय