प्रभाग क्र. १३ मध्ये सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन गटार लाईन व चेंबर उभारणीस सुरुवात.
प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना
स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे,
सांडपाणी साचण्याची समस्या दूर व्हावी
आणि पावसाळ्यातील गैरसोय टळावी
या उद्देशाने भुयारी गटार लाईन व
नवीन चेंबर उभारणीचे काम
हाती घेण्यात आले आहे.
या कामामुळे परिसरातील
स्वच्छता, आरोग्य व जीवनमान
लक्षणीयरीत्या उंचावणार आहे.