मागे जा

प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन पाणी लाईन भरणा व बोअरवेल कामाचा शुभारंभ.


प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील
नागरिकांना नियमित व पुरेसे
पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे,
पाणी टंचाईची समस्या कायमची
दूर व्हावी या उद्देशाने
पाणी लाईन भरणा व बोअरवेल
उपक्रमाचा शुभारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या कामामुळे परिसरातील
घरगुती पाणीपुरवठा अधिक सुरळीत
होऊन नागरिकांना मोठा दिलासा
मिळणार आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय