मागे जा

प्रभाग क्र. १३ अंतर्गत अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ


प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना
वाहतुकीस सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार रस्ते
उपलब्ध व्हावेत, पावसाळ्यातील अडचणी
दूर व्हाव्यात व दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा
या उद्देशाने अंतर्गत रस्त्यांच्या
डांबरीकरण कामास सुरुवात करण्यात आली.

या कामामुळे वाहनचालक, पादचारी
आणि स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा
मिळणार असून परिसराचा विकास
अधिक गतिमान होणार आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय