मागे जा

स्वावलंबी महिला – समृद्ध समाज


प्रभाग क्र. १३ अंतर्गत महिलांना
स्वतःच्या पायावर उभे राहता यावे,
त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात
आणि आर्थिक स्वावलंबन मिळावे
या उद्देशाने शिवणयंत्र व आवश्यक साहित्याचे
वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले.

या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या
उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन
कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागणार आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय